E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भाविकांच्या वाहनाला अपघात तीन ठार, आठ जखमी
Samruddhi Dhayagude
12 May 2025
सातारा,(प्रतिनिधी) : उज्जैन येथे देवदर्शनास चाललेल्या खासगी प्रवासी बस आणि मालमोटारीचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीनजण ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या दरम्यान फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर झाला. सलमान इम्तियाज सय्यद (वय २४, रा. मालबाग पाटील गल्ली, शिरढोण ता. शिरोळ जि. कोल्हापूर), रजनी संजय दुर्गुळे (४८, रा. पेठ वडगाव ता. हातकणगले जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात ८ जखमीं झाले.
इचलकरंजी येथील खासगी प्रवासी बस ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्थानक मार्गे सालपे घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. ती बिरोबा मंदिराजवळ आली असता लोणंद बाजूकडून सातार्याकडे जाणारा मालमोटारट आला असता दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लोणंद पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Related
Articles
गाझातील मदत वितरण ठिकाणी गोंधळ
29 May 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी